आज २२ एप्रिल रोजी दुपारी२ वाजता मुखेड तहसील कार्यालयात नांदेड लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षक मगपेन भुटिया यांनी पहाणी दौरा केला. यावेळी त्यांचे स्वागत त्यावेळी त्यांचे स्वागत सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व तहसिलदार राजेश जाधव यांनी केले . निवडणूक खर्च निरीक्षक मगपेन भुटीया यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने मुखेड तहसील कार्यालय येथे स्थापन केलेल्या VVT , मिडीया , निवडणूक खर्च , एक खिडकी , मतदार मदत कक्ष या पथकास भेट दिली . तसेच