अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात श्री गणेश उत्सवाची मोठी धुमती तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघतात यात ढोल ताशे डीजे यांचा सहभाग असतो तर मनाचे हे गणपती जिल्ह्यातील काही तालुक्यात आहे त्या गणपतीचे विसर्जन झाले असून पोलिसांचा बंदोबस्त जिल्ह्यात पाहायला मिळाला.