12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती मोहीम प्रारंभ करण्यात आला तसेच रेड रिबन क्लब सदस्यांच्या मार्फत शहरातून जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक अतिरिक्त जिल्हाशल्यशिक्षक आणि रेड रेबन क्लब सदस्य यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात करण्यात आली