कोरपणा 30 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान भोईगाव पुण्यावरून पाणी वाहत असल्याने भोळगाव मार्ग बंद झाल्याने कोरपना चंद्रपूर संपूर्ण वाहतूक ठप्प झाली त्यामुळेच या परिसरातील नागरिकांचा वाहतुकीचा मार्ग बंद झाला सकाळी मुसळधार पाऊस झाल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या