आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी 12 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर वैजापूर महामार्गावरील मुक्तानंद कॉलेज गंगापूर येथे ट्रॅव्हल्स बसचा अपघात अपघातात दोन जण किरकोळ जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक यांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णास उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले आहे.