पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीसाठी राधा कृष्ण गणेश मंडळच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, मुंडीपार येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. लक्ष्मणजी भगत (अर्थ व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद गोंदिया) राजा भाई खान (उपसरपंच तथा राधा कृष्ण गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष) मुख्याध्यापक शहारे सर मेश्राम सर,संजय गालपल्लीवार, रोहित पांडे, शिवा बिसेन,आदी उपस्थित होते.