Download Now Banner

This browser does not support the video element.

बेलापूर येथे ग्रामसभा घेण्यात आली.

2.5k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 26, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापूर अंतर्गत बेलापूर ग्रामपंचायत आणि जे टी एस कॉलेज येथे डेंग्यू, मलेरिया,चिकन गुनिया व इतर कीटक ज्यांना आजाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच हे आजार होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येईल याविषयी जनजागृती आणि माहिती देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us