धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात राहणाऱ्या कुटुंबातील तिघांना मारहाण करून अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली होती. याप्रकरणी गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.