अर्जुनी मोरगाव येथील पोलिस स्टेशन गणेशोत्सव मंडळ, हिंदु युवा क्रांती गणेशोत्सव मंडळ, अर्जुनीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच दाभणा येथील सार्वजनिक गणेशोत्सव आणि दानेशजी साखरे, किशोरजी तरोने यांच्या येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट देऊन गणेशजीचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.