वाई तालुक्यातील वहागाव येथील नंदकुमार सिताराम निंबाळकर यांच्या घराबाहेर गेटचा कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २.१० वाजण्याच्या दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन बेडरुमच्या कपाटातील लॉकरमधील ८० हजार रुपयांचे २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र, २४ हजार रुपयांचे ६ ग्रॅमची सोन्याची चैन, ४८ हजार रुपयांची १२ ग्रॅमची चैन, १२ हजार रुपयांची ३ ग्रॅमची अंगठी, १४ हजार रुपयांचे ३.५ ग्रॅमचे पेन्डट, ३० हजा