जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मदाय श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे तसेच जनजागृती करण्यात येत आहे.