दोंडाईचा येथील रावल बँकेच्या 98 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोटे यांच्या मते, फडणवीस यांनी तपास एजन्सी बदलण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे पाच आरोपींना अंतिम आरोपपत्रातून वगळण्यात आले. जयकुमार रावल व त्यांच्या कुटुंबीयांची नावे आरोपपत्रातून हटवण्याची शिफारस सीआयडीने केली असल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे. त्यांनी तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व