2.6k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 21, 2025
सहाय्यक संचालक यांच्या कार्यालयाच्या परिसरात डॉ. राजेंद्र खंडागळे यांच्या उपस्थित वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निविदिता माने, डॉक्टर ज्योती मांडगे,कुष्ठरोग पर्वेक्षक मोतीराम नागरगोजे, श्री संजय दुशिंग,श्री विठ्ठल मोडवे,श्रीनिवास पोकळे आणि रोहिणी गायकवाड इत्यादी सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच कार्यालयातील इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनीही वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.