रत्नागिरी शहरानजीकच्या भाटे येथे रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणा जिल्हा न्यायालयाने आता २४ सप्टेंबर पर्यंत मुद्दत वाढ दिली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंदर्भात मुदत देण्यात आल्याने आता या प्रकरणात नक्की कुणाच्या बाजूने निकाल लागल्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.