दंगल होऊ नये म्हणून हा निर्णय,हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजाची फसवणूक: अभ्यासक बाळासाहेब सराटे छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या प्रकरणी सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर काढून मनोज जरांगे यांना दिला. मात्र दंगल होऊ नये म्हणून हा निर्णय झाला. हैदराबाद गॅझेट वरून समाजाची फसवणूक झाली अशी प्रतिक्रिया बाळासाहेब सराटे यांनी दिली.