जालन्याच्या जोगलादेवी बाणेगाव शिवरात शिरले गोदावरीच्या पुराचे पाणी... जोगलादेवी बाणेगाव येथील घरं, गोठे गेले पाण्याखाली... साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत... जालन्याच्या जोगलादेवी बाणेगाव शिवरात गोदावरीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे गावातील अनेक घरं, गोठे आणि घरकुलांची कामे पाण्याखाली गेली आहेत. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाण