गांजा तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षर करण्यासाठी तक्रारदाराकडे कोतवाली पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गरजे यांच्या करिता पाच लाख रुपयांची लाच मागत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड यांना पकडले आहे