ता.पालम पोलीस स्टेशन येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास नीरस सर यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाच्या समन्वयातून सामाजिक चळवळ मानत अंगदान जीवन- संजीवनी अभियान २०२५ अंतर्गत पालम येथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यासोबतच घेतली अवयवदान शपथ