Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: भाग्य नगरात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार

Jalna, Jalna | Sep 3, 2025
आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून, या निवडणुकीत चेअरमन अच्युतराव कदम व व्हॉईस चेअरमन राजुभाऊ तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. भाग्यनगर येथील संपर्क कार्यालयात माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते व आमदार अर्जुनरावजी खोतकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी‌, उपजिल्हाप्रमुख संतोषराव मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us