चंद्रपूर बल्लारशा गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे 8 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता च्या दरम्यान चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीने सांभाराच्या पिलांना धडक दिली व त्या पिलांचा जागीच झाला संबंधित विभागांनी द्या प्राण्यांचा पंचनामा केला 9 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजता दरम्यान या घटनेची माहिती प्राप्त झाली असून समोरील तपास