रात्री हॉटेल बंद करून मित्राची कार देण्यासाठी चाललेल्या हॉटेल चालकाला महामार्गावर आढळून त्यास कोयताने मारहाण करत कारच्या काचा कडून नुकसान केले तसेच कार मधील 15000 रुपये बळजबरीने घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर कल्याण महामार्गावर नियुक्ती शिवारात असलेल्या छत्रपती अभियंत्रिकी कॉलेजच्या गेट समोर घडली आहे