स्पंदना मायक्रो फायनान्स लिमिटेड बालाघाटच्या लांजी शाखेत कलेक्शन एजंट म्हणून काम करणारा शुभम वाहने वय 26 वर्ष मुळगाव रामपायली देतबर्रा येथील रहिवासी होता ज्याचे शेवटचे लाईव्ह लोकेशन ठिकाण सालेकसा येथील रामाटोला गावातील चिंचटोला येथे असल्याचे सांगितले जाते. कंपनी व्यवस्थापकाकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले की शुभम चार सप्टेंबर रोजी सकाळच्या व्यवहाराचे पैसे जमा केल्यानंतर दुपारच्या कलेक्शन साठी निघाला होता दुपारच्या 3.30 वाजे दरम्यान पासून बेपत्ता असल्याची माहिती आहे सोबत मोटरस