हिंगोली जिल्ह्याच्या चोंडी येथील महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग हादरला आहे. या घटनेची डेथ ऑडिट केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. द्रुपदाबाई पोटे राहणार आमदरी असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.