मिरजेत बुधगावकर मळा परिसरातील गुलाबराव पाटील शिक्षण संकुल जवळील मारुती मंदिरात चोरट्यांनी हात साफ केला . श्रद्धाळूंच्या आराध्य देवता राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या पंचधातूच्या मूर्ती चोरून नेल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. चोरीस गेलेल्या मूर्तींची किंमत १५ हजार रुपये आहे.या प्रकरणी मंदिराचे पुजारी विलास शेवाळे यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. धर्मस्थळातील ही चोरी केवळ आर्थिक नुकसान नसून श्रद्धा आणि भावनांवर