शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दोडामार्ग तालुक्यातील घरगुती गणपतींचे घेतले दर्शन घेतले. डोळा मार तालुक्यातील मनेरी सासोली दोडामार्ग आदी गावात त्यांनी गणेश दर्शन घेतले नवव्या दिवशी घरगुती गणपतीचे दर्शन घेतले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.