Install App
rashmigholap
This browser does not support the video element.
पुणे शहर: पुण्यात सहकारनगरमध्ये जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर, सहकारनगर पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल
Pune City, Pune | Sep 10, 2025
पुण्यामध्ये जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादूटोणा करत एका महिलेला तब्बल ३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील सहकारनगरमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!