Download Now Banner

This browser does not support the video element.

अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे अज्ञात व्यक्तीने सोयाबीनचा ढिग पेटविला

Ambejogai, Beed | Oct 25, 2024
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे अज्ञात व्यक्तीने सोयाबीनचा ढिग पेटविला असल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे. ही घटना शेतकऱ्यांच्या २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता निदर्शनास आली आहे. शेतकरायचे २ लाख पर्यंत नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी यांनी केली आहे. रामा मारोती शिपले असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us