वसई विरार परिसरात पाच दिवस पूर्व परिस्थिती निर्माण झाले पूर्व सरल्यानंतर रोगराई दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमार्फत विरार नालासोपारा परिसरात ज्याठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. अशा ठिकाणी साफसफाई व स्वच्छता करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत या परिसरात स्वच्छता, साफसफाई आणि औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रोगराई पसरू नये यासाठी नागरिकांना औषधाचे संसदेतील वितरित करण्यात येत आहेत.