आज दि नऊ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता कन्नड तालुक्यातील पिशोर गावात कत्तलखान्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून दरम्यान पिशोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.