मुलीला रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी लावण्याची आम्हीच दाखवत नगर मधील सेवानिवृत्त व्यक्तीकडून वेळोवेळी सुमारे 18 लाख रुपये घेतले त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी कोतवाल पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे