Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: निगडित चैन स्नॅचिंग, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी पकडले

Haveli, Pune | Sep 13, 2025
चैन स्नॅचिंग, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी पकडले आहे. आरोपीकडून ४ चैन स्नॅचिंगचे, ४ घडफोडीचे आणि १ मोटर सायकल चोरीचा असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून ४ सोन्याचे मंगळसुत्र, १ दुचाकी सह इतर असे एकुण ६ लाख ५३ हजार १५६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us