आज रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुतारवाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयात जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी समस्या खासदारांसमोर मांडल्या. येत्या काळात त्या तक्रारींचा निराकरण करणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.