श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार उद्या शेतकरी मेळावा उद्या श्रीगोंदा मध्ये सकाळी दहानंतर अजित पवार यांचा शेतकरी मेळावा संपूर्ण होणार आहे राहुल जगताप अण्णासाहेब शेलार राहुल जगताप नागवडे यांनी अजित पवार घाटामध्ये प्रवेश केला असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मेळावा उद्या घेत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे आज दुपारी दोन वाजता भगवानराव पाचपुते यांनी केले