Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: शिरपूर शहरालगतच्या गावातून साडे 18 तरुणी बेपत्ता शहर पोलीस मिसिंग नोंद

Shirpur, Dhule | Sep 9, 2025
शिरपूर शहरालगतच्या गावातील १८ वर्षे ५ महिने वयाची तरुणी बेपत्ता झाल्याच्या संशयावरून ९ सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी बेपत्ता तरुणीच्या पालकांनी फिर्याद दाखदाखल फिर्यादीनुसार त्यांची १८ वर्षे ५ महिने वयाची तरुणी शिरपूर शहरातील नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.दरम्यान ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तिला तिचे वडीलांनी कॉलेजमध्ये सोडले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us