आज दिनांक दहा सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चुनाभट्टीमध्ये साफसफाई मुंबई महानगरपालिका कुर्ला विभाग यांच्या वतीने करण्यात आली असून माजी नगरसेवक कप्तान मलिकेने साफसफाई करण्याची मागणी पालिकेकडे केल्यानंतर हे साफसफाई करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्या समवेत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.