भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोरेगाव तालुका कौन्सिल ची मिटींग आज दिनांक 26 आॅगष्ट ला काॅ बाबुलाल शहारे याच्या निवास स्थान हिरापुर ला काॅ चरनदास भावे यांच्या नेतृत्वाखाली घेन्यात आली. मिटींग ला भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ हौसलाल रहांगडाले, काॅ परेश दुरूगवार जिल्हा सहसचिव, काॅ गुणवतराव नाईक तालुका सचिव, काॅ दुलीचंद कावडे तालुका सहसचिव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.