दिनांक 30 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून 40 मिनिटांच्या असणार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सरकारकडे मनोज जरांगे पाटील यांच मुंबईत चालू असलेले उपोषणवर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा ही मागणी आम्ही केली असल्याचे माहिती दिली आहे.