एका अध्यात्मिक कार्यक्रमासाठी श्री श्री रविशंकर यांचे नागपुरात आगमन झाले यावेळी त्यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्यांनी संवाद साधताना चिंता व्यक्त केली आहे. तसेच मोहन भागवत यांच्या रिटायर्ड व्हावे या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.