शहरातील मरारटोली परिसरात सख्ख्या नातेवाईकांमध्ये झालेल्या वादातून १७ वर्षीय मुलावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते १:३० वाजता घडली आहे. अंश विक्की रंगारी (१७) असे जखमी मुलाचे नाव आहे.विक्की पृथ्वीराज रंगारी (४२, रा. महावीर एनक्लेव्ह, नवी दिल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अंश रंगारी शहरातील मरारटोली भागात राहत होता. २६ ऑगस्ट रोजी आरोपी शोभराज पृथ्वीराज रंगारी (३८, रा. कस्तुरबा वाॅर्ड, कचरा मोहल्ला)