मुल चंद्रपूर हायवेवरील केसला घाट जवळील हनुमान मंदिर टर्निंग पॉईंट वर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास दोन वाघ बसून होते त्याच वेळेस मुल कडून चंद्रपूरकडे दुचाकी ने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने वाघाला रस्ता क्रॉस करताना पाहिले असता दुचाकीस्वार व पत्नी,मुलगा गाडीवरून पडले वेळेवर त्याच मार्गाने येत असलेले संतोषसिह रावत यांनी गाडी थांबवून तिघांनाही चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वेळेवर आल्याने मोठी घटना टळली