कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम यांच्यावतीने दिनांक 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की.दिनांक १०.०९.२०२५. वार बुधवार रोजी वाशिम शहरांमध्ये ईद ए मिलादची मिरवणूक निघणार असून त्यामुळ कृषी बाजार समिती बंद राहील तरी कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आनु नये* या सूचनेची नोंद घ्यावी