सन्मानित उपविभागीय अधिकारी यांना देवरी येथील बंधू भगिनींच्या वतीने बीएलओ बहिष्कार संदर्भात आज दिनांक एक ऑगस्ट रोजी 4.30 वाजेच्या दरम्यान निवेदन देण्यात आले आक्रमकतेने सदर लढा लढण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी तयार राहावे वेळ प्रसंगी न्यायालयात विद्यार्थ्यांच्या हितार्थ व शिक्षण व्यवस्था वाचविण्यासाठी बीएलओ चे काम शिक्षकांकडून कायमस्वरूपी काढून घेण्यात यावे यासंदर्भात लढा दिला जाईल.