खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील सीना नदीवरील पुलाची तसेच डोणगाव येथील नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पुलाची पाहणी करण्यात आल्याची माहिती सोलापूर शहर संपर्क कार्यालयाकडून शुक्रवारी सायं 6 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकरांना देण्यात आली आहे.