शहादा शहरातील गांधी पुतळ्या समोरिल वडनेर फोटो स्टुडिओ समोरून दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 25000 रुपये किमतीची मोटर सायकल क्र. एमएच 39 एई 7314 ही चोरुन नेली आहे याबाबत दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1:06 मिनिटांनी नंदनमल जैन यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.