आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता निघालेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत राजकीय पुढार्यांकडून दिव्यांगांना अपंग बहिऱ्या लंगड्या येड्या असे शब्द वापरण्यात आलेले आहे यामुळे दिव्यांकांचा घोर अपमान झालेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राजकीय पुढाऱ्यांना यापुढे असे शब्द वापरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस