मित्रानेच केला जिगरी मित्रावर चाकु हल्ला, जालन्यात अंबड चौफुली परीसरातील घटना.. कदीम जालना पोलिसांनी एका आरोपीला केली अटक.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी 10:00 वाजेच्य सुमरास जालना शहरातील अंबड चौफुली परीसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका जिगरी मित्राने चाकू हल्ला केला आहे , यात राहूल आहिरे वय 25 वर्ष याने त्याचा जिगरी मित्र आकाश शेजुळ वय 27 वर्ष याला चाकू ने त्याच्या बरगडीत सपा सप वार केला व गंभीर जखमी केले आहे, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी शेजुळ याला जालना