चंद्रपूर शहरात 6 सप्टेंबरला सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन करण्यात आले यावेळी चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरी यांच्या हस्ते सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.