मुंबईत भीषण अपघात झाला असून पवईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर भवानी पेट्रोल पंप जवळ बेस्ट बसच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून सदरची घटना आज 5 सप्टेंबर 2025 पहाटेच्या सुमारास घडले असून सदरचा युवक हा लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन पहाटेच्या सुमारास अंधेरी एमआयडीसी येथील घरी जात असताना घडला असून एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला असून मृत तरुणाचे नाव देवांश पटेल तर गंभीर जखमी स्वप्निल विश्वकर्मा अशी ओळख पटवले असून अधिक तपास पवई पोलीस करीत आहेत.