कारवाईदरम्यान 52 जनावरांना दिले जीवदान नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत पन्नीपुरा मैदान येथील घटना साठ जनावरांपैकी आठ जनावरांचा मृत्यू झाला ही कारवाई लाल खडी परिसरातील मैदानात करण्यात आली कारवाईदरम्यान पोलिसांनी ट्रकसह एकूण 27 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गोळी दाखल केले असून एक जण फरार आहे पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहे