प्रलंबीत कबालनामा चतुःसीमेसाठी जिल्हाअधिक्षक यांना साकडे..! गेल्या दोन महिन्यांपासून अहमदपूर शहरातील स.नं.4 वरील अतिक्रमण नियमानूकूल करण्यासाठी चतुःसीमेनुसार पडताळणी करून अहवाल देण्याबाबत गेल्या दोन महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकारी कार्यालय अहमदपूर यांनी आदेशीत करून सूध्दा अतिक्रमण धारक कबालनाम्या पासून वंचीत आहेत. ही बाब लक्षात घेवून आज लातूर येथील मा.पटेल मॅडम,अधिक्षक भूमी अभिलेख यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले